शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांची कुडाळ नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी
कुडाळ : माठेवाडा येथील अंकुर हॉटेल ते मुख्य रस्ता गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांनी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी आज सुपूर्त केले.
यावेळी माजी नगरसेवक राकेश कांदे, माजी उपनगराध्यक्ष अनंत (आबा) धडाम, शिवसेना तालुका संघटक रोहित भोगटे, मयूर कुडतरकर आदी उपस्थित होते.
1
/
94
एकाच घरात सत्ता गेल्याने सिंधुदुर्गात अवैध मायनींगचे संकट #vaibhavnaik #sindhudurg
"महाराज्या तुझ्या तलवारीन न्याय दि" मायनिंग विरोधात श्री. देव वेतोबाक ग्रामस्थांनी दिले गाऱ्हाणे
कणकवलीत १ कोटींच्या "श्री स्वयंभू नमो उद्यान"चे नगराध्यक्षांच्या हस्ते भूमिपूजन #kankavli
"स्मार्ट मीटरची जबरदस्ती खपवून घेणार नाही" - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्मार्ट मीटर बसवण्याचा SMS नेमका कोणाकडून..? #kankavli
दर शुक्रवारी कणकवलीत गावठी बाजाराचे आयोजन #kankavli
कणकवलीतील अनाधिकृत अतिक्रमणे हटविणार - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
कणकवलीत "श्री.स्वंयभू नमो उद्यान" चे 15 जून रोजी उद्घाटन - संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
भ्रष्ट्राचाराच्या प्लॅन चा नारळ नगराध्यक्ष संदेश पारकर लवकर फोडणार - बंडू हर्णे #kankavli
काही राजकीय नेते जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून खोटी कामे करून घेतात
कोकणचा फोटोग्राफर सर्वेश पेडणेकर यांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत
महायुती सरकारने जनतेला महागाईच्या खाईत लोटले - परशुराम उपरकर #sindhudurg
1
/
94


Subscribe










