श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंती सोहळा

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ राठीवडे येथे शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती उत्सव सोहळा साजरा होत आहे यानिमित्त कार्यक्रम सकाळी 6 वाजता श्रींचे स्नान ,सकाळी 8 वाजता श्रींचा चरण पादुका अभिषेक, सकाळी…








