मानवी कवटीचे सँपल डीएनए टेस्टसाठी पाठवणार

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील तिवरे गावठणवाडी परिसरातील एका पायवाटेजवळ मानवी कवटीसह पायाचे हाड बुधवारी आढळून आले होते. त्याचे सॅम्पल घेतले असून ते डीएनए टेस्टसाठी पाठवले जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी दिली. तिवरे येथे मानवी…








