कुडाळ शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात ठाकरे सेनेने घेतली वनविभागाची भेट

कुडाळ : शहरात माकडांच्या वाढलेल्या उपद्रवासंदर्भात कुडाळ ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षातर्फे आज वनविभागाची भेट घेण्यात आली. यावेळी कुडाळ शहरांत माकडांमुळे भात शेती, केळी नारळांचे होणारे नुकसान यासंदर्भात कुडाळ वन क्षेत्रपाल सावंत यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच कुडाळ शहरात…






