मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे चुकवताना ट्रकचा अपघात; मोठा अनर्थ टळला

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, आज पहाटे कुडाळ- पणदूर येथे एका मालवाहू ट्रकचा अपघात होता होता थोडक्यात वाचला. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला…








