त्या अनधिकृत मदरशात आढळली अवैध शस्त्रे

दोडामार्ग : साटेली भेडशी येथील थोरले भरड या ठिकाणी काल रविवारी अनधिकृत मदरसा असल्याचे हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांना कळाले. या ठिकाणी पाहणी केली असता सदर घराची परवानगी घेऊन त्यात धर्म प्रशिक्षण दिले जाते तसेच अवैध शस्त्रे आढळल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.…








