ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डेने ( भारतीय जनता पार्टी पुरस्कृत समर्थ विकास पॅनल) दिलेला शब्द पूर्ण केला

मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथे नवीन ट्रान्सफार्मर चे बहुचर्चित बहुप्रतिक्षित विकास काम पूर्ण मरगळवाडी, आंबेरकर वाडी, कोरगावकर टेंब येथील असलेल्या कमी विद्युत प्रवाहामुळे तेथील ग्रामस्थांना बरीच वर्षे विद्युत त्रासाला सामोरे जावे लागत होते घरगुती तसेच व्यावसायिक दृष्ट्या अनेक समस्यांना…








