रत्नागिरीत उबाठा गटाला खिंडार; अनेक पदाधिकारी करणार शिंदे गटात प्रवेश

रत्नागिरी : तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखा प्रमुख, सरपंच यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटाच्या शिवसेनेत दि. 24 जाने. रोजी ना. उदय सामंत यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याची शक्यता असल्याने हा उबाठा शिवसेनेला मोठा धक्का समजला जाणार आहे.…








