वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या राज्य शासनाच्या उपक्रमांतर्गत महाविद्यालयात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत विविध उपक्रम घेऊन वाचन संकल्प उपक्रम साजरा करण्यात आला. त्यामध्ये स्कूल-कनेक्ट कार्यक्रमांतर्गत कै.हेमंत केशवराव रावराणे जुनियर कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आणि प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वैभववाडीतील साहित्यिकांची माहिती व ग्रंथांचे महत्त्व प्र. प्राचार्य डॉ.एन.व्ही.गवळी यांनी विद्यार्थ्यांना दिली. तसेच लेखक आपल्या भेटीला यांचाही परिचय करून देण्यात देण्यात आला. बहुसंख्य विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेताना पुस्तक हे मस्तक घडविते याचा आनंद घेतला. यावेळी महाविद्यालयातील व रावराणे कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे दीडशे विद्यार्थी व प्राध्यापकांनी लाभ घेतला.

वैभववाडी महाविद्यालयात वाचन संकल्प उपक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










