Category बातम्या

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅग लिफ्टींग करणारे मध्यप्रदेश राज्यातील चार सराईत आरोपींना ब्रिझा कारसह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकांनी केले शिताफीने जेरबंद..

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लक्झरी बसमधुन बॅग लिफ्टींग करुन त्यातील दागिने व रोख रक्कम चोरी करुन घेवुन गेलेबाबत यापुर्वी कणकवली पोलीस ठाण्यात 1) गु.र.नं. 250/2024, भारतीय न्याय संहिता कलम 303 (2), 2) गु.र.नं. 14/2025, भारतीय न्याय संहिता कलम 305, 331…

सावंतवाडी शहरातील सर्वोदय नगर भागात पाण्यासाठी वणवण

सावंतवाडी :  शहरातील सर्वोदय नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी पुरेसा मिळत नाही. नियोजनतेचा अभाव असल्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकावे लागत आहे. गेले तीन आठवडे पाण्यासाठी सर्वोदय नगरवासियांची चांगलीच दमछाक होत आहे. नळाला पाणी येत नसल्यामुळे सातत्याने पाण्यासाठी…

रविकांता फिल्म्स निर्मित व अकात डिस्ट्रीब्यूशन प्रस्तुत “मिशन मुंबई” चित्रपटाचा भव्य मुहूर्त संपन्न

अभिनेते विजय पाटकर यांच्यासोबत अनेक कलाकारांची उपस्थिती “मिशन मुंबई” ॲक्शन चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात ॲक्शन चित्रपटाची क्रेझ साउथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड मध्येही असते. आता ती मराठी चित्रपटात पाहायला मिळेल. “मिशन मुंबई” हा शोध थरारक आणि ॲक्शन चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…

महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल

विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करून तिच्याशी संपर्क करण्याचा तसेच वैयक्तिक ओळख वाढविण्यासाठी तिच्या मोबाईलवर ऑनलाईन असतेवेळी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निवती – मेढा उपसरपंच गोविंद विठोबा जाधव (35 ) याच्यावर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी…

हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता चव्हाण, यांच्यासह शेकडो ग्रामस्थांचा भाजपामध्ये प्रवेश

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द उबाठा ग्रामपंचायत सदस्या प्रणिता प्रकाश चव्हाण, सोसा. सदस्य आदेश सूर्यकांत भालेकर, तसेच गावातील विविध मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत यशवंत भोसले,…

दोन वर्षे सिद्धेश शिरसाट यांना अपहरण प्रकरणातून वाचविण्यासाठी कोणत्या राजकीय नेत्यांनी सहकार्य केले याची चौकशी झाली पाहिजे

बिडवलकर अपहरण प्रकरणावर वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील प्रकाश बिडवलकर हे मार्च २०२३ पासून बेपत्ता असून त्यांचे अपहरण केल्याप्रकरणी सत्ताधारी शिंदे गटाचे सिद्धेश अशोक शिरसाट (वय ४४ रा. पानबाजार कुडाळ) यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली आहे.…

उद्घाटनाच्या आधीच मालवण एस. टी. स्टँडच्या दर्शनी भागाचे नुकसान

संतोष हिवाळेकर / मालवण मालवण : बस स्थानकावरील जुनी वादग्रस्त इमारत जमीन दोस्त करण्याची कार्यवाही सुरू असताना जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतीचा काही भाग नवीन इमारतीच्या दर्शनी भागावर कोसळल्याने दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसली तरी…

उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांचा भाजपमध्ये प्रवेश

मंत्री ना.नितेश राणे यांनी भाजपा पक्षात केले स्वागत कणकवली : येथील फोंडा लोरे नं.१ येथील उबाठा सेनेचे उपतालुकाप्रमुख राजू रावराणे यांनी मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. तसेच उबाठाचे सत्यविजय रावराणे, दिलीप हनुमंतराव रावराणे, नारायण तेली,…

मधमाशांनी हल्ला केलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दोडामार्ग : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे उपचारादरम्यान गोवा-बांबुळी येथे निधन झाले. रामदास गोविंद गवस (वय ४२, रा. मांगेली-तळेवाडी) असे त्याचे नाव आहे. तो आपल्या काजू बागेत काजू गोळा करण्यासाठी केला होता. त्यावेळी त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला. यात…

उबाठाचे युवा सेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांचा नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपामध्ये प्रवेश

नितेश राणे यांच्या नेतृत्वावर व्यक्त केला विश्वास नामदार नितेश राणे यांचा उबाठा युवा सेनेला धक्का शिवसेना नेतृत्वावर नाराजी, भाजपच्या विकासकामावर विश्वास हे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते असल्याने, पडेल व विजयदुर्ग परिसरात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचे मानले…

error: Content is protected !!