Category बातम्या

तनिष सच्चिदानंद राऊळ याचा गुणगौरव पुरस्काराने सन्मान

कुडाळ : कुडाळ कुंभारवाडी प्रशालेचा विद्यार्थी तनिष सच्चिदानंद राऊळ याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कुडाळ यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तनिष सच्चिदानंद राऊळ या विद्यार्थ्याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित…

देवगड तालुक्यात 20 वर्षीय विवाहिता बेपत्ता

देवगड : शिरगाव आंबेखोल येथून कातकरी समाजातील सौ. रोशनी राकेश निकम (२०) ही विवाहीत महिला दि. १८ एप्रिल रोजी बेपत्ता झाली आहे. याबाबतची तक्रार तिचा पती राकेश सुनिल निकम (२८) यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,…

दोडामार्गमध्ये धर्मांतरणाचा प्रकार उधळला

हिंदूत्ववादी संघटना आक्रमक दोडामार्ग : येथील धाटवाडी परिसरात धर्मांतरण करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्म प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली. गोवा डीचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्द…

बिडवलकर खून प्रकरणात सातार्य्यातील गौरव वराडकरला अटक…

सहकार्य केल्याचा आरोप; अन्य संशयितांच्या कोठडीत तीन दिवसाची वाढ… कुडाळ : तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह याच गुन्ह्यातील गणेश नार्वेकर वगळता न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्य संशयितांना…

गटकार्यालय चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कुडाळ आयोजित अरिवर्क प्रशिक्षण शिबिर

कुडाळ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, विभाग ठाणे, गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कुडाळ आयोजित अरिवर्क प्रशिक्षण शिबिराला सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून सुरुवात होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा…

सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना विचारला जाब आरोपी अटक न झाल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा

श्री. देवी माऊली मंदिर किनळोसचा रौप्य महोत्सवी वर्धापन दीन उद्या

कुडाळ : किनळोसच्या श्री. देवी माऊली मंदिराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९.३० – श्रींची पूजासकाळी १०.००…

सिद्धिविनायक बिडवलकर हत्येचा योग्य तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या सिंधुदुर्ग पोलिसांचे विशेष अभिनंदन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे रोखण्यासाठी कडक पाऊल उचलावे – कुणाल किनळेकर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव…

राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा – २०२५

मालवण : शुक्रवार दिनांक २३ मे २०२५ रोजी हिवाळे येथील गांगेश्वर मंदिराच्या रंगमंचावर राजे बॉईज व माझा गांगेश्वर मित्रमंडळ आयोजित भव्य खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात…

नवलराज काळे यांची ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चा विकास करण्यास कटिबद्ध राहणार नवनिर्वाचित उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन वैभववाडी – ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या उपसरपंच श्री नवलराज सुरेखा विजयसिंह काळे त्यांची बिन विरोध निवड झाली आहे.…

error: Content is protected !!