Category बातम्या

कणकवलीत वारकरी संप्रदायाचा 9 नोव्हेंबर भव्य दिंडी सोहळा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंतीवर्ष आणि संत तुकाराम महाराज यांच्या 350 व्या वैकुंठ गमनाच्या निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन मृदुंग वादक, टाळकरी, विणेकरी, तुळस व कलशासह हजारो वारकऱ्यांचा असणार सहभागकणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदायाच्या वतीने रविवार 9 नोव्हेंबर 2025 रोजी,…

वाड्या आणि रस्त्यांची जातिवाचक नावे बदलणारा सिंधुदुर्ग जिल्हा ठरला राज्यातील पहिला जिल्हा

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी यांचा निर्णय आता जातीवाचक नावा ऐवजी महापुरुष आणि लोकशाही मूल्यांवर नवी नावे जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची व २५ रस्त्यांना मिळाली नवीन नावे अनुसूचित जाती “समाज संवाद जनता दरबारात” केलेल्या मागणीची झाली पूर्तताकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर बसवणार एआययुक्त सीसीटीव्ही कॅमेरे

जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनारे होणार सुरक्षित मत्स्यव्यवसाय व बंदरविकास मंत्री नितेश राणे यांचे महत्वपूर्ण पाऊल मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ले हद्दीतील समुद्र किनाऱ्यावर राष्ट्रीय सुरक्षेच्यादृष्टीने अत्याधुनिक एआयुक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या अनुषंगाने मत्स्यव्यवसाय व बंदर विकास…

शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा आश्वासक चेहरा – दादा साईल

जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रभागनीय आरक्षण आज जाहीर झाले आणि सगळ्यांची उत्कंठा शांत झाली. आजचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेकांना पुन्हा संधी मिळणार आहे. तर, अनेक दिग्गजांचे पत्ते कट झाले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी निवडणूक रिंगणात नेमकं कोण उतरणार ? निवडणूक ही…

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री निलेश राणे यांच्या आग्रही भूमिकेमुळे राज्य परिवहन मंडळाच्या प्रलंबित विकास कामांना गती

कुडाळ-मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज मुंबई येथील मंत्रालयात परिवहन मंत्री माननीय नामदार प्रताप सरनाईक यांच्या दालनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानकांच्या विविध समस्यांबाबत बैठक घेतली. या बैठकीदरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विभाग नियंत्रक पद नियुक्ती न झाल्याने डेपोची देखभाल व अपुरा कर्मचारी…

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरक्षण

वैभववाडी कोळपे – सर्वसाधारणकोकिसरे – सर्वसाधारण महिलालोरे – ना. मा. प्र. महिला कणकवली खारेपाटण – ना. मा. प्र. महिलाकासार्डे – ना. मा. प्र.जाणवली – अनु. जाती महिलाफोंडा – ना. मा. प्र.हरकुळ बु. – सर्वसाधारणकलमठ – ना. मा. प्र. महिलाकळसुली –…

असं आहे कणकवली पंचायत समिती सदस्य पदाचं आरक्षण

तळेरे : सर्वसाधारण खारेपाटण : सर्वसाधारण कणसाद नांदगाव : ओबीसी महिला-IVE कासार्डे : ओबीसी सर्वसाधारण जानवली : अनुसूचित जाती महिला बिडवाडी : सर्वसाधारण महिला लोरे : सर्वसाधारण महिला फोंडा : सर्वसाधारण हरकुळ खुर्द : सर्वसाधारण हरकुळ बुद्रुक : सर्वसाधारण महिला…

कुडाळ पंचायत समिती निवडणूक आरक्षण

पावशी – अनुसूचित महिला ना मा प्र सर्वसाधारण – डिगस, आंब्रड, ना मा प्र महिला – घावनाळे, गोठोस सर्वसाधारण महिला – वेताळ बांबर्डे, पिंगुळी, नेरूर देऊळवाडा उत्तर, आवळेगाव, नेरूर देऊळवाडा दक्षिण, पाट सर्वसाधारण – झाराप, साळगाव, ओरोस बुद्रुक, कसाल, माणगाव,…

बेपत्ता महाविद्यालयीन तरुणी सापडली

कणकवली पोलिसांची अवघ्या २४ तासांत शोधमोहीम यशस्वी कणकवली : आशिये-वरचीवाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी (वय १८) ही महाविद्यालयीन तरुणी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाली होती. या घटनेची माहिती तिचे वडील विठ्ठल देवळी…

शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी प्रसन्ना गंगावणे

कुडाळ : शिवसेनेच्या गुढीपूर शाखाप्रमुखपदी आज प्रसन्ना गंगावणे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गेली अनेक वर्षे ते राणे कुटुंबीयांसोबत काम करत असून आमदार निलेश राणे यांचे निष्ठावंत शिलेदार अशी त्यांची ओळख…

error: Content is protected !!