Category बातम्या

कोणत्या आमिषासाठी नाही फक्त कुडाळच्या विकासासाठी भाजपात !

कुडाळच्या ‘त्या’ सात नगरसेवकांनी केले स्पष्ट… वैभव नाईकांनी ‘ते’ पुरावे सादर करावेच… कुडाळ : आम्ही भाजपमध्ये प्रवेश केलेले सातही नगरसेवक कोणत्याही आमिषाला नाही तर फक्त कुडाळ शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून आम्ही प्रवेश केला असल्याचे या नगरसेवकांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं.…

हळवल फाटा येथील “त्या’ अपघात प्रवणक्षेत्राची पालकमंत्री ना. नितेश राणेंनी घेतली दखल

वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे दिले आदेश सायंकाळी “त्या’ ठिकाणी रंबलर बसवण्याचे काम झाले पूर्ण कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावर हळवल फाटा या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात. गुरुवारी रात्री देखील ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात…

मालवणात हिंदुधर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर जन्मोत्सव सोहळा नियोजन सभा संपन्न.

मालवण | प्रतिनिधी : हिंदू धर्मरक्षक श्रीमंत भागोजीशेठ कीर यांचा जन्मोत्सव प्रतिवर्षाप्रमाणे महाशिवरात्री दिनाला मुंबई येथे संपन्न होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या दैवज्ञ भवन सभागृहात नियोजन बैठक संपन्न झाली. या सभेला भागोजीशेठ कीर स्मृती समिती उपाध्यक्ष व…

सुप्रसिध्द नृत्यांगना दिक्षा नाईक आज पहिल्यांदाच कुडाळमध्ये

चिमणी पाखरं डान्स अकॅडमीच्या वतीने जंगी स्वागत कुडाळ : मराठी नृत्य इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणारी तसेच मराठी, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील यांच्या ‘ सुंदरी ‘ या सेलिब्रिटी कलाकारांच्या शोमध्ये निवड झालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली नृत्यांगना कु. दिक्षा प्रमोद…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ संपन्न

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड मुंबई : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड करण्यात…

सिंधुनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाला मा.आम. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

२८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ४५ रक्तदात्यांचे रक्तदान रिक्षा व्यवसायिकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे वैभव नाईक यांनी केले कौतुक

कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग जिल्हयातुन हददपार.

सिंधुदुर्ग : जिल्हयातील नागरीकांचे जिवीतास व मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी पोलीस ठाण्याचे हददीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन…

गडनदी पुलावर ट्रकने दुचाकीला उडवले..

दहा वर्षाच्या मुलासह महिला गंभीर; मुंबई गोवा महामार्गावरील घटना.. कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील गडनदी पुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला फरफटत नेले. रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. यात दहा वर्षाच्या मुलासह त्याची आई गंभीर जखमी झाली आहे.…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता धारकांना दणका

कुडाळ : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील कुडाळ नगरपंचायतीचा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी रोजी २२ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने न. पं. च्या…

अपघातानंतर रोखलेला महामार्ग अखेर दीड तासानंतर सुरळीत

सोमवारी तहसीलदार कार्यालयात होणार बैठक हायमास्ट, रंबलर, पथदिवे यासह अन्य महत्वाच्या मागण्या पूर्ततेसाठी होणार बैठकीत निर्णय कणकवली : महामार्गावर दुचाकीला धडक देत गोव्याच्या दिशेने जाणारा सिलिका वाळूच्या ट्रकने दोघांना गंभीर जखमी केल्यानंतर संतप्त झालेल्या जमावाने हळवल फाटा येथे महामार्ग रोखून…

error: Content is protected !!