गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणि आदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

कुडाळ : गुरुवर्य पंडित डॉक्टर सुधांशू कुलकर्णी शिष्य परिवार आणि आदित्य आचरेकर संचालीत नाद म्युझिक अकॅडमी यांच्या संयुक्त आयोजनातून 27 जुलै 2025 रोजी गुरुवंदना हा कार्यक्रम कुडाळ मराठा समाज हॉल येथे पार पडला. गुरुवर्य कुलकर्णी सर यांच्या सोबतच कार्यक्रमाला कुडाळचे…








