
कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची उपस्थिती
कुडाळ : महापुरुष कला क्रीडा सांस्कृतिक युवा प्रतिष्ठान गुढीपूर यांच्या वतीने आमदार चषक २०२६ या भव्य नाईट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या दिमाखात पार पडले. या स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, सागर रणसिंग, पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

1
/
88
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. संदीप चौकेकर
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. सतीश सावंत
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. मनोज रावराणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - पालकमंत्री नितेश राणे
खा. नारायण राणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक - श्री. समीर नलावडे
वेंगुर्ल्यात बिबट्याचा घरात शिरकाव #vengurla #dabholi #sindhudurg
नितेश राणेंचा तोफखाना धडाडला! "स्वराज्याचा लढा हिंदू विरुद्ध मुसलमानच होता!" #niteshrane #swarajya
"मुंब्रा कोणाच्या बापाचं नाही!" – नितेश राणे यांचा आक्रमक पवित्रा #niteshrane #mumbra
गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तुटली केबल, व्हिडीओ व्हायरल #goa #bagabeach #goanews #breakingnews
वेंगुर्ल्यात दिपक केसरकर यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी #vengurla #deepakkesarkar #sindhudurg
कणकवलीत गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी #sindhudurg #kankavali
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे #sindhudurg #breakingnews
1
/
88


Subscribe










