ग्रामपंचायत सभागृह पोईप येथे नेत्र तपासणी शिबिर

कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री वेताळ मुंजेश्र्वर महिला ग्रामसंघ यांचे आयोजन संतोष हिवाळेकर/ पोईप कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि श्री वेताळ मुंजेश्र्वर महिला ग्रामसंघ अंतर्गत सोमवार दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी पोईप ग्रामपंचायत सभागृह येथे…






