माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.…







