कणकवलीत ९ ते १२ जानेवारी पर्यंत पर्यटन महोत्सव रंगणार

सलमान अली, रिशी सिंग, सायली कांबळे, पवनदीप-अरूणिता गायकांचा भव्य ऑकेस्ट्रा; समीर नलावडेंची माहिती कणकवली : शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात जिल्हा भाजपच्यावतीने ९ ते १२ जानेवारी या कालावधीत ‘कणकवली पर्यटन महोत्सव’ होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेते सलमान अली, रिशी सिंग,…








