सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

कुडाळ : खासदार मान. नारायणराव राणेसाहेब यांच्या संकल्पनेतुन राणे परिवार आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे कुडाळ येथे सिंधुदुर्गचा आवडता आणि भक्तांच्या हाकेला धावणारा सिंधुदुर्गचा राजा २१ दिवसांसाठी विराजमान झाला आहे..अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य…






