Category बातम्या

उबाठा सेनेचे कार्यकर्ते शिवप्रसाद पेंडुरकर यांचा भाजपात प्रवेश

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले स्वागत कणकवली : मागील काही दिवसांपासून उबाठा सेनेला पदाधिकारी कार्यकर्ते जय महाराष्ट्र करत असल्याचे चित्र आहे. मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर…

देशात संविधानाला मजबुती देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली सांगवे येथे भारतीय जनता पार्टी आयोजित संविधान गौरव अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन कणकवली : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार…

कणकवलीतील त्या मृतदेहाची ओळख पटली

कणकवली : शहरानजीक असलेल्या नागवे गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर बुधवारी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. दोन दिवसांपासून त्या तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. अखेर तो मृतदेह करंजे तेलीवाडी येथील मंगेश तुकाराम बोभाटे ( वय – ४५ रा. करंजे…

वैभववाडी नगरपंचायतीच्या उबाठा पक्षाची नगरसेविका सानिका रावराणे भाजपात

नामदार नितेश राणे यांच्या हस्ते केला भाजपामध्ये प्रवेश वैभववाडी : वैभववाडीतील उभाठा पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वैभववाडी नगरपंचायत वार्ड क्रमांक 17 च्या नगरसेविका सानिका सुनील रावराणे, वाभवे सोसायटीचे चेअरमन संतोष मांजरेकर आणि सुनील रामचंद्र रावराणे यांनी भारतीय जनता पक्षात…

पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कुडाळ : गुरुवार दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण प्राथमिक शाळा वेताळ बांबर्डे नं १ या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमासाठी अनेकांनी मदतीचे हात पुढे केले .माझी शाळा ही भावना ठेवून सर्व पालकांनी हा कार्यक्रम वेगळ्याच उंचीवर नेऊन…

तिलारी कालव्यात अजुन एक मृतदेह आढळला

ब्युरो न्यूज : तीन दिवसांपूर्वी साटेली भेडशी थोरलेभरड येथे तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात पडलेल्या दुसऱ्या कामगाराचा मृतदेह तिलारी कालवा फुटल्याने पाणी बंद झाल्यावर शुक्रवारी रात्री दोडामार्ग म्हावळणकरवाडी नजीक आढळून आला. या नंतर पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. खानयाळे येथे एका…

योगेश मोबाईल शॉपीची प्रजासत्ताक दिनानिमित्त धमाका ऑफर

स्क्रॅच करा व मिळवा ₹ 10 लाख व इतर बक्षिसे 💥 योगेश मोबाईल शॉपीची प्रजासत्ताक दिनानिमित्त 🇮🇳🇮🇳 धमाका ऑफर 💥 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 26/- ₹ 86/- ₹ 123/- ₹ 126/- ₹ 167/- ₹ 205 /- भरून…

जि. प. शाळा शारदा विद्यालय डिगस येथे बालमहोत्सव २०२५ साजरा

कुडाळ : जि.प.प्राथमिक शाळा डिगस शारदा विद्यालय या शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत दिनांक २२/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ या कालावधीत बालमहोत्सव २०२५ अशा प्रकारच्या अनोख्या कार्यक्रमाचे जिल्ह्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आवळेगाव केंद्रामधील ११ शाळांचा समावेश होता. शाळा व्यवस्थापन…

शिक्षक समितीच्या मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षेत वजराट नं.१ची स्वरधा झेंडे प्रथम

जिल्हास्तरीय टॉप टेन यादी जाहीर; हरकुळ खुर्द चा अर्णव भिसे द्वितीय,वजराट नं.१ चा नीरज परब तृतीय सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.या सराव परीक्षेत कु.स्वरधा अरविंद…

बॅ.नाथ पै यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न

कुडाळ : कोकणचे सुपुत्र आणि समाजवादाचे अग्रदूत बॅ. नाथ पै यांच्या 54 व्या पुण्यतिथीनिमित्त बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या बहुउद्देशीय सभागृहात शालेय व खुला गटांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये शालेय गटामध्ये कु. प्रतीक्षा संजय पाटील कणकवली…

error: Content is protected !!