Category बातम्या

रेडीओ क्लब येथील नवीन जेट्टीचे बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते भूमीपुजन

मुंबई : रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपुजन आज बंदरे मंत्री नितेश राणे यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अधिक्षक अभियंता सुधीर देवरे…

ओरोस येथील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने तोडले

महामार्ग प्राधिकरणाची ओरोस येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई वाहतुकीस अडथळा होणारे,अनधिकृतपणे बांधलेले कोकण गादी कारखाना व स्टील फर्निचरचे बांधकाम पाडले नॅशनल हायवेच्या कारवाईने प्रवाशांकडून समाधान सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्ग लगत ओरोस येथे वाहतुकीस अडथळा ठेवणारे व धोकादायक असलेले येथील…

हुमरमळा येथे बांधण्यात आलेल्या नुतन संत रविदास भवन इमारतीचा उद्घाटन सोहळा

मालवण कुडाळ मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते संतोष हिवाळेकर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन इमारत उद्घाटन सोहळा व संत रोहिदास समाज भूषण पुरस्कार वितरण , स्पर्धा बक्षीस वितरण ,संस्थेचा 41 वा…

मालवण दांडी किनारा ते सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतुक उद्देश पत्र न मिळाल्याने महिलांवर रात्रीचे उपोषण छेडण्याची वेळ

ठाकरे सेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांचा उपोषणाला पाठिंबा मालवण : सद्ध्या महाराष्ट्रात महिलांवरील वाढते अत्याचार पाहत असतानाच पर्यटन विकासासाठी चालना देण्यासाठी अत्यावश्यक परवाना नाकारल्याने संतप्त महिलांनी अहोरात्र उपोषणाला बसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन अडथळे उजेडात आणण्यासाठी प्रयत्न केला. अपुरी सुरक्षा यंत्रणा…

कुडाळ एसटी डेपो मध्ये ५ सीएनजी बस दाखल

येत्या ६ महिन्यात कुडाळ डेपोत सीएनजी गॅस पंप उभारण्यात येणार कुडाळ: एसटी महामंडळाच्या सीएनजी बसेस सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या असून, कुडाळ एसटी आगाराला 5 सीएनजी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या बसेस प्रवाशी सेवेत दाखल झाल्या आहेत.या आगारासाठी एकूण…

जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत मोठे बदल

महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय मुंबई: जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण सुधारणा करत महाराष्ट्र शासनाने नवीन आदेश लागू केला आहे. यानुसार, वेळेवर नोंदणी न झालेल्या प्रकरणांमध्ये अधिक कठोर नियम लागू करण्यात आले असून, परराज्यातील किंवा परदेशातील नागरिकांकडून होणाऱ्या गैर वापरास…

जलपर्यटन वाढीसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात- मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाअंतर्गत सुरू असलेली कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करावीत, मत्स्य व्यवसायासाठी बंदरांचा विकास करणे तसेच जलपर्यटनाला प्रोत्साहन देण्‍यासाठी सुविधा उपलब्ध कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या कामकाजासंदर्भात्‍ आज मंत्रालयात…

वाभवे – वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे

वैभववाडी / प्रतिनिधी : वाभवे वैभववाडी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी प्रदीप रावराणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपनगराध्य संजय सावंत यांनी पक्षाच्या धोरनानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लागली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप रावराणे यांचा एकमेव…

वैभववाडीत सिलेंडर ने भरलेला ट्रक पलटी..

वैभववाडी : एडगाव नजीक सिलेंडरचा ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. ट्रक मधील सिलेंडर हे रिकामी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. हा अपघात बुधवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास झाला. वैभववाडीहून कोल्हापूरकडे हा ट्रक जात…

पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभाग राज्यात संयुक्त उपक्रम राबविणार

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत दोन्ही खात्यांची झाली संयुक्त बैठक मुंबई : तारापोरवाला येथे सर्वात जुने मत्स्यालय असून पर्यटन व मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त उपक्रमाद्वारे तारापोरवाला मत्स्यालय विकासास तत्वतः मान्यता देत आहे. या उपक्रमाद्वारे मत्स्यलयाला आधुनिक स्वरूप…

error: Content is protected !!