Category बातम्या

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाला पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले मान्य!

१५ आॅगष्ट ला सकाळी दहा वाजता होणार पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – श्री अतुल बंगे ओरोस : ओरोस येथे जुना जिल्हा नियोजन सभागृह नुतनिकरण करुन अद्यावत केला असुन या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले आरमार…

प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण; पतीचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सावंतवाडी : सावंतवाडी-माठेवाडा येथील प्रिया चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अद्याप न्याय न मिळाल्याने, त्यांचे पती पराग चव्हाण यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे मदतीची याचना केली आहे. आपल्या पत्नीच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. पराग चव्हाण यांच्या…

गवारेड्याची धडक; शिक्षिका जखमी

घोडेमुख (फॉरेस्ट चौकी) येथील रस्त्यावर सावंतवाडी वरून आजगाव च्या दिशेने जाणाऱ्या प्राथमिक शिक्षिका सृष्टी रविराज पेडणेकर (४८) या आपल्या ताब्यातील दुचाकी वाहनावरून आजगाव प्राथमिक शाळेत जात असताना त्यांना गव्या रेड्याने आज सकाळी पावणे सात च्या सुमारास जोरदार धडक दिली. त्यात…

तळगाव, मालवण मधील श्रेष्ठ समाजसेवक श्री.गोपाळ सीता रघुनाथ दळवी तळगाव भूषण २०२४ पुरस्काराने सन्मानित

दादर: तळगाव गुणगौरव समिती, तळगाव ता. मालवण जिल्हा. सिंधुदुर्ग यांच्या वतीने २०२० पासून समाजासाठी सेवाभावी वृत्तीने शिक्षण,रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास, कलाकौशल्य अश्या विविध सामाजिक कार्यात बहुमूल्य योगदान देणार्‍या तळगाव मधील कार्यशील व्यक्तिंना प्रतिवर्ष तळगाव भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात…

तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला

मृत्यूचे कारण अस्पष्ट देवगड : जामसंडे-सोहनीवाडी येथील रहिवासी संतोष मोहन कदम (४२) यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास गावातील एका शेतविहिरीत तरंगताना आढळला. शुक्रवार सकाळपासून बेपत्ता असलेल्या संतोष कदम यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मोलमजुरी करून…

माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात धक्का

कट्टर समर्थक समजले जाणारे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण उर्फ भाई कदम शिवसेनेत आ. निलेश राणे आणि दत्ता सामंत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून केला शिंदे गटात प्रवेश कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांना निवजे गावात मोठा धक्का बसला असून त्यांचे कट्टर…

ऑगस्ट महिना अर्धा संपला तरी माध्यमिक शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

पगार रखडण्यासाठी कारणीभूत माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी-महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा आरोप माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी- भरत केसरकर,नंदन घोगळे,सलिम तकीलदार यांची मागणी माध्यमिक शिक्षण विभाग बनतोय भ्रष्टाचाराचे कुरण ऑफिस मधून फाईल नेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व्हावी निलंबनाची कारवाई-शिक्षक परिषदेची मागणी घाटमाथ्याच्या पायथ्याशी…

वेंगुर्ला येथील एसटी वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याप्रकरणी ११ एसटी कर्मचारी निलंबित

वेंगुर्ल्यातील १० तर कुडाळ मधील एकावर कारवाई वेंगुर्ला – वेंगुर्ला एसटी आगारात एका वाहतूक नियंत्रकाला मारहाण केल्याच्या प्रकरणी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. याप्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत एकूण ११ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये वेंगुर्ला…

कोमसाप सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगेश मसके

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा आज संत राऊळ महाराज महाविद्यलयात झाली. त्या सभेत मंगेश मसके यांची पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात…

महसुलच्या पथकावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

दोन डंपरसह डंपरचालक ताब्यात कुडाळ येथील घटना कुडाळ : तालुक्यात एका डंपर चालकाने महसूलचे पथक असलेल्या गाडीवर डंपर घालून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एम.आय.डी.सी. भागात शनिवारी दुपारी घडली. यातील एका डंपरची नंबरप्लेट बोगस असण्याचे…

error: Content is protected !!