दहावी बारावी परीक्षेचे वेळापत्रकच नाही तर सर्व माहिती मिळणार “या” ॲपवर

कुडाळ प्रतिनिधी : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.आता केवळ वेळापत्रकच नाही तर राज्यमंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेसंबंधी आवश्यक माहिती, परिपत्रके व अनुषंगिक सुविधा यासाठी मंडळाने मोबाईल ॲप विकसित केले असून, बोर्ड परीक्षेची माहिती मिळवणे यामुळे सुलभ झाले आहे. विद्यार्थी- पालक, शाळा, कर्मचारी…








