नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली

विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल.

मुंबई प्रतिनिधी: नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली महायुती सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची तारीख ठरली आहे. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन नागपूरला 16 ते 21 डिसेंबर दरम्यान पार पडणार आहे. नव्याने निवडून आलेल्या सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचे असणार आहे. विधानसभेत पहिल्यांदाच विरोधीपक्ष नेता नसेल.

error: Content is protected !!