सिंधुदुर्गचे सुपुत्र तथा कल्याणचे उपजिल्हाप्रमुख विजय देसाई यांच्या प्रयत्नातून झाराप स्टेशन येथे गणेश चतुर्थी दरम्यान १२ गाड्यांना थांबा

चाकरमान्यांकडून समाधान व्यक्त युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांची माहिती माजी खा. विनायक राऊत व माजी आ. वैभव नाईक यांचे विशेष सहकार्य कुडाळ : माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभवजीं नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र कल्याणचे उपजिल्हाप्रमुख विजय देसाई…






