सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
मडूरा येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. रेल्वेच्या धडकेत त्याचे जागीच निधन झाले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्याचा मृतदेह आणण्यात आला. सोशल मिडियावर ‘बेडूक भाई’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या दीपक पाटकर चे अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










