राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त दिली जिव्हाळा सेवाश्रमला भेट

कुडाळ : रविवार दि. 19/10/2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त आश्रमास भेट दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले. आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना त्यांचे खरोखरच मन भरून आले.…







