आशिये – वागदे प्रस्तावित पूल रखडलेल्या आचरा बायपासला ठरणार दुवा

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी केली पाहणी ; पूल झाल्यास ३० ते ३५ गावांना होणार फायदा कणकवली : कणकवली शहरातून आचरा जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून आचरा बायपास अस्तित्वात येत आहे. मात्र,कणकवलीत सुरुवातीलाच पोस्ट ऑफिस ची जागा असल्याने केंद्र शासन स्तरावर…








