अंगावर गाडी घातल्याप्रकरणी फरार युवकाला अटक

सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर परिसरात सुमारे साडे चार कोटी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा राडा झाला होता. या प्रकरणात सर्वोदय नगर येथे दोघांच्या अंगावर गाडी घालून फरारी झालेला मुख्य संशयित तला अंजुम राजगुरू (वय २४,…








