लोककलाकार गणपत मसगे याना राजस्थान सरकारचा पुरस्कार

राज्यपालांच्या हस्ते आज उदयपूर येथे पुरस्कार वितरण असा पुरस्कार मिळवणारे राज्यातले पहिले लोककलाकार कुडाळ: ठाकर आदिवासी कलाक्षेत्रातील कळसूत्री बाहुल्या व चित्रकथी या कलाप्रकारात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय लोककलाकार गणपत सखाराम मसगे यांना राजस्थान सरकार व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक उदयपूर यांच्याकडून…








