सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया कधीपर्यंत पूर्ण होणार?

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा

माजी आमदार वैभव नाईक यांचा बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार भरती प्रक्रिया रद्द करण्याचा घाट घातल्यास आंदोलनाचा दिला इशारा

शिवसेनेचे आमदार आदरणीय श्री. किरणशेठ सामंत यांचा वाढदिवस निमित्त शिवसेना उपनेते श्री. संजय आग्रे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार किरणशेठ सामंत यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि जनसेवेतील कार्य अधिक बळकट व्हावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात…

कुडाळ : अभिनवनगर क्र. १ येथील रहिवासी सौ. रश्मी बाळकृष्ण तारी (वय 84) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धपकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगावचे प्राचार्य समीर तारी तसेच व्यावसायिक उदय…

छोटे कलाकार, मोठा रंगमंच रविवार ११ जानेवारी रोजी होणार पहिला प्रयोग कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा हा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता…

सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव जोडलेले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती…

– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…

‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयारओरोस : “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे…


कुडाळ : जि. प. पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेताळ बांबर्डे नं १ चे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दिनांक २ जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाले. या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या अप्रतिम सादरीकरणाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले.…

धामापूर गावातील ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठाने असलेला मोगरणेवाडी, फोपळेवाडी या वाडयांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्यातील काही भाग हा संरक्षित वनविभागाच्या क्षेत्रातून जातो. सन १९९७ मध्ये माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार यांच्या माध्यमातून सर्वप्रथम हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यानंतर…