नाणोस गावात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

सावंतवाडी : तालुक्यातील मौजे नाणोस गावातील डोंगराळ भागात ग्राम प्रशासनास कोणतीही लेखी सुचना न देता व गावातील ग्रामस्थांना विश्वासात न घेता फोमेंतो या कंपनीने अनधिकृत रित्या सुरू केलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे काम दिनांक १३ डिसेंबर २०२४ च्या ग्रामसभेतील ठरावानुसार त्वरीत बंद…








