मयत अंगणवाडी मदतनीस महिलेच्या नावाने अन्य महिला करत होती काम

संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई – अदिती तटकरे ब्युरो न्यूज: अक्कलकुवा तालुक्यातील नेवासा अंकुश विहीर येथील बाबावाडी अंगणवाडी केंद्रावर मयत असलेल्या मदतनीस महिलेच्या नावावर अन्य महिलेने काम करून शासनाची फसवणूक केल्याचा मुद्दा आमश्या पाडवी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सभागृहात उपस्थित केला.…








