चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ आयोजित नृत्य सन्मान सोहळा २०२५

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो सूप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो अर्थात नृत्य सन्मान सोहळा २०२५…








