मनसेच्या अविनाश जाधव यांचा निवडणूक पराभवानंतर मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत मनसेला राज्यात खातं देखील उघडता आलं नाही. गेल्यावेळी मनसेचा एक आमदार निवडून आला होता, मात्र यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा देखील पराभव झाला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला.…








