कुडाळ : सन 2021-22 या आर्थिक वर्षात नेरुर देऊळवाडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील नागरीसुविधा योजनेअंतर्गत नेरुर वाघचौडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे हे काम मंजूर झालेले होते परंतु काही कारणास्तव सदर काम गेली तीन वर्षं रखडलेल्या अवस्थेत होते त्यामुळे वाघचौडी मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांची रस्त्यात न झाल्याने गाडी चालवताना मोठी अडसर निर्माण होत होती . गेली कित्येक दिवस सदर रस्ता व्हावा म्हणून ग्रामस्थ निवेदन देत होते तरी सदर रस्ता मंजूर असुनही होत नव्हता ही बाब ग्रामस्थांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मा श्री निलेशजी राणे साहेब यांच्या कानावर विषय सांगितल्या त्यांनी लगेचच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व त्याची एक प्रत गटविकास अधिकारी कुडाळ यांना लेखी पत्र देत सदर रस्ता अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे करण्यात यावा असा आदेश काढला त्याप्रमाणे आज रस्ता पुर्ण झाल्या बद्दल नेरुर वाघचौडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार साहेबांचे आभार मानण्यात आले. आमदार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेवून ही आभार मानण्यात येणार आहेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले.

आमदार निलेश राणे यांचे पत्र आणि नेरूर मधला तीन वर्षं रखडलेला रस्ता पूर्ण.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










