कणकवलीत १८ जानेवारीपासून जिल्हास्तरीय बॅडमिंटन लीग

कणकवली : बॅडमिंटन क्लब आणि केएनके स्मशर्समार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शनिवार १८ जानेवारी आणि रविवार १९ जानेवारी रोजी प. पू. भालचंद्र महाराज आश्रमानाजिकच्या न्यू स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२५ या भव्य जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन…








