Category बातम्या

महापुरुष लिंगदेवता भजनमंडळ जपतेय २५ वर्षांची परंपरा

मित्रहो कोकण म्हणजे संस्कृती आणि परंपरांचे जणू माहेरघर… या ठिकाणी आपल्याला विविध रूढी – परंपरांचे दर्शन होते. कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहे. असं म्हणतात, सिंहाला पहावं वनात… हत्तीला पहावं पाण्यात… तर गणेशोत्सव पहावा कोकणात… गणेशोत्सव काळात हे कोकण संस्कृतीच्या विविध…

महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची तज्ञ संचालक म्हणून निवड

कणकवली : महाराष्ट्रातील काजू उद्योगाला गती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर दोन नवीन तज्ञ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची तज्ञ…

कणकवलीतील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…!

कणकवली : शहरातील-निम्मेवाडी येथील मिलिंद प्रकाश तावडे (३६) याने घराच्या मांगरात लाकडी बाराला गळफास घेऊन‌आत्महत्या केली. ही घटना ऐन गणेश चतुर्थीदिनी, बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मिलिंद बुधवारी रात्री आरतीसाठी…

थांबलेल्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बांदा : अवजड वाहतुकीतील ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. रवींदर सदबीर (वय ३७, रा. हरियाणा) असे मृताचे नाव आहे. इन्सुली येथे गणेश चतुर्थीच्या काळात त्याला पोलिसांकडून इन्सुली परिसरात धाब्यावर थांबविण्यातआले होते. रवींदर हे एका खासगी कंपनीचा माल घेऊन ट्रकद्वारे…

पडवे- माजगाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

बांदा : पडवे- माजगाव (धनगरवाडी) येथील एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना काल घडली. लक्ष्मीकांत शिंत्री (वय ३३) असे मृताचे नाव आहे. त्याने बेरोजगारीला कंटाळून हा प्रकार केला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत बांदा पोलीस ठाण्यात…

गणेश चतुर्थी – श्रद्धा, आनंद आणि पर्यावरणपूरकता

भारतीय संस्कृतीत गणेश चतुर्थीला अपूर्व महत्त्व आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला विघ्नहर्ता श्रीगणेशाचा जन्म झाला, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी भक्तगण घराघरात तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करून उत्सव साजरा करतात. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून कुटुंब व…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी देवगड हादरले देवगड : तालुक्यातील नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली आहे. प्रेम बहादूर बिष्ट (३८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा.…

सिंधुदुर्गच्या नव्या जिल्हाधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे

विद्यमान जिल्हाधिकारी अनिल पाटील ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त. सिंधुदुर्गचे विद्यमान जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील, भाप्रसे यांच्या सेवा निवृत्तीमुळे रिक्त होत असलेल्या जागी सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीम. तृप्ती धोडमिसे (भाप्रसे) यांची शासनाने नियुक्ती केली आहे.केली आहे. त्यामुळे त्या…

कुडाळ – सोनवडे येथे बेकायदेशीर वाळू उपशाप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

कुडाळ – कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील कर्ली नदीपात्रातून बेकायदेशीर वाळू उपसा करून तिचा साठा केल्याप्रकरणी एका आरोपीवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत दत्तात्रय मसुरकर, मंडळ अधिकारी, कुडाळ यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

कुडाळ – गोधडवाडी येथील असंख्य नागरिकांचा शिवसेनेत प्रवेश

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील गोधडवाडी येथील युवक व महिलांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेशकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या कामावर प्रभावित होऊन हा प्रवेश केल्याचे सांगितले.कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक राहतात त्यांच्या…

error: Content is protected !!