💥 चैतन्य मॅचिंग सेंटरची गुढीपाडवा ऑफर

💫 प्रत्येक खरेदीवर ३०% सूट 💫 ऑफर – २६ ते २१ मार्चपर्यंत 📍 आमचा पत्ता : एस. टी. स्टँड समोर, सत्कार हॉटेल रोड, कुडाळ ☎️ संपर्क : 7588458516

💫 प्रत्येक खरेदीवर ३०% सूट 💫 ऑफर – २६ ते २१ मार्चपर्यंत 📍 आमचा पत्ता : एस. टी. स्टँड समोर, सत्कार हॉटेल रोड, कुडाळ ☎️ संपर्क : 7588458516
सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी यावेळी एका नव्या चेहऱ्याला संधी देण्यात आली आहे. पावशी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम उर्फ दादा साईल यांचे नाव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदासाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. आमदार निलेश राणे यांचे ते कट्टर…

सिंधुदुर्ग : जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी प्रमोद कामत यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिली होती. आज अखेर बांदा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार कणकवली : येथील उपजिल्हा रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. शहरातील बांधकरवाडी येथील प्रकाश श्यामराव शिंदे (५०) हे उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रिक्षाने आले होते. उपजिल्हा रुग्णालयात आल्यावर त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले. मात्र मिळालेल्या माहितीनुसार…

कणकवली : नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अस्वच्छतेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करताना साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे पाहून पारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर…

💫 ₹ 10 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी 💫 2 बाईक, 28 मोबाईल, 350 बड्स 💫 डबल, टीबल, चौबल धमाका 💫 कुलर, सायकल, LED टीव्ही, मिक्सर, कुकर, इस्त्री, स्मार्टवाच, ट्रॉलीबॅग, ब्लूटूथ, बँड्स, होम थिएटर 💫 मिळवा ₹ १००००/- पर्यंत आकर्षक बक्षिसे 💫…

आ. निलेश राणे व जि. प. सदस्य रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरस यांचे आयोजन योगिता कानडे/ कुडाळ : हुमरस येथे १७ मार्च रोजी निलेश राणे यांच्या आणि १८ मार्च रोजी रुपेश कानडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा हुमरसच्या वतीने…

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यांसह हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत तातडीचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून…

अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल बांदा : निगुडे येथील शेतविहिरीतून २५०००/- किमतीचा ३ हॉर्स पॉवर क्षमतेचा कृषीपंप चोरीला गेला असून याबाबतची तक्रार शुभलक्ष्मी गुरुनाथ सूर्यवंशी यांनी बांदा पोलिसात दिली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सौ. सूर्यवंशी सावंतवाडी सालईवाडा येथील घरी…

मंत्री नितेश राणे यांचं मोठं वक्तव्य नाशिक : येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले दिसत आहे. लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक या मेळ्यासाठी शहरात येणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.…