वैभववाडी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी

वैभववाडी : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे महान नायक सुभाषचंद्र बोस यांची १२८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील एनसीसी विभागाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला…








