कणकवलीत १ कोटींच्या “श्री स्वयंभू नमो उद्यान”चे भूमिपूजन

नागरिकांना विरंगुळा व अन्य सुविधा उपलब्ध होणार -नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली : शहरातील सुतारवाडी-निमेवाडी येथे साकारण्यात येणाऱ्या एक कोटी रुपये खर्चाच्या ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना…








