निगुडे गावचे ग्रामदैवत श्रीदेवी माऊली पालखी तरंगकाठी संपूर्ण गावामध्ये फिरवून आज अखेर सांगता

बांदा प्रतिनिधी : निगुडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली पुनः प्रतिष्ठापन कार्यक्रम ३० जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. तरी गावातील घरोघरी या प्रतिष्ठापनेच निमंत्रण देण्याकरिता श्री देवी माऊलीची पालखी आणि तरंगकाठी सोमवार दिनांक २३ डिसेंबर २०२४ ते आज २७…






