Category बातम्या

दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय, व्यावसायिक

प्रशिक्षणासाठी संपर्क साधण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था मिरज येथे…

नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करा

मा.आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकाची आचरे संस्थानाच्या रामेश्वर मंदिरास भेट दिली

39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची घेतली माहिती संतोष हिवाळेकर/आचरा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोहन दहीकर यांनी इनामदार श्रीदेव रामेश्वर मंदिरास भेट देत श्रीदेव रामेश्वर व मंदिरातील विराजमान गणरायाचे दर्शन घेतले. 39 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची माहिती यावेळी घेतली. श्री गणेश…

रानबांबुळी येथे खाजगी बस व दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू कुडाळ : मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे (वय २८, रा. वराड हडपीवाडी, ता. मालवण) या मोटरसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या…

घराच्या पडवीत चक्क आढळला सांगाडा !

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील घटना पोलीस घटनास्थळी दाखल सावंतवाडी : नेमळे-फौजदारवाडी येथे घराच्या पडवीत सांगाडा आढळून आला आहे. अर्जुन बाळा राऊळ (वय ५१) असे संबंधित मृताचे नाव आहे. आजारपणामुळे त्यांचा महिनाभरापूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.…

तिलारी येथे भीषण अपघात

मोटारसायकल व महिंद्रा पीकअप यांच्यात धडक युवक जागीच ठार दोडामार्ग : तिलारी येथे शेटवेवाडी नजीक मुख्य रस्त्यावर आज दुपारी भीषण अपघात झाला. महिंद्रा पिकअप व मोटारसायकलमध्ये झालेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, MH 07 AF 0228…

मुंबई गोवा महामार्गावर पणदूर येथे अपघात

अपघातात युवक गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर पुलाच्या पुढील खड्डेमय झालेल्या रस्त्यात दुचाकी घसरून अपघात झाला. हा अपघात शनिवारी रात्री १:३० वा. च्या सुमारास झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात देवगड तालुक्यातील वरेरी – राणेवाडी…

रात्री पावणे बाराची घटना; दुचाकीस्वार गंभीर, तर रिक्षाचे मोठी नुकसान..

सावंतवाडी : सावंतवाडी येथील गरड परिसरात काल रात्री पावणे बाराच्या सुमारास रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णाला दाखल केले आहे. तर रिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली…

प्रधानमंत्री जन मन आवास योजनेचा शुभारंभ.

कातकरी समाजासाठी चार घरकुलांचे भूमिपूजन. संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातकरी समाजाला इतर समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जनमन आवास योजना कार्यान्वित केली असून मालवण तालुक्यातील मालोंड बेलाचीवाडी येथे चार कातकरी कुटुंबांना मंजूर झालेल्या घरकुलाचे भूमिपूजन शनिवारी मालवण…

error: Content is protected !!