काजू अनुदान योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

वैभववाडी प्रतिनिधी :फळबागायतदार संघाने काजू अनुदान योजनेला मुदतवाढीची मागणी केली होती. दरम्यान काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवत असलेल्या काजू अनुदान योजनेला महाराष्ट्र राज्य काजू मंडळाने ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांनाही आता अर्ज करता येणार आहेत. हजारो शेतकरी वंचित…








