मुंबई प्रतिनिधी: डिसेंबरमध्ये एलपीजी गॅस पासून क्रेडिट कार्ड पर्यंत नियम बदलले आहेत.आधार कार्ड फ्री अपडेटवरून अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डमध्ये बदल होणार आहे. UIDAI कडून मोफत आधार अपडेटची मुदत 14 डिसेंबर रोजी संपत आहे, याशिवाय अॅक्सिस बँक या महिन्याच्या 20 डिसेंबरपासून आपल्या क्रेडिट कार्ड शुल्कात बदल करणार आहे. यावरील आर्थिक शुल्क दरमहा 3.6 टक्क्यांवरून 3.75 टक्के करण्यात येणार आहे.
SBI क्रेडिट कार्ड
दुसरा बदल क्रेडिट कार्डचा आहे. हे बदल SBI क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्त्वाचे आहे. SBI कार्डच्या वेबसाइटनुसार, पहिल्या तारखेपासून 48 क्रेडिट कार्डमधील डिजिटल गेमिंग प्लॅटफॉर्म/ व्यापाऱ्यांशी संबंधित व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली होती. जे आजपासून लागू होऊ शकते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










