जानवली येथील अपघातामध्ये शिक्षकाचा मृत्यू

रस्त्यालगत उभ्या असलेल्या शिक्षकाला बसली कारची धडक कणकवली : महामार्गावरील जानवली येथील हॉटेल निलम्स कंट्रीसाईड पासून काही अंतरावर महामार्गालगत उभे असलेले शिक्षक विठ्ठल भिकाजी ढवण यांना भरधाव कारची धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास…




