२०२५ मध्ये होणाऱ्या MPSC परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नियोजन सोपे जावे यासाठी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५ मध्ये सुधारित रचनेसह नागरी सेवा पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचे नियोजित आहे. त्यापूर्वी, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित मुख्य…








