CET परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

ब्युरो न्यूज: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केले आहे. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये अभियांत्रिकीसह औषधनिर्माणशास्त्र, कृषी पदवी, अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ९ ते २७ एप्रिल…







