कोळोशी वरची वाडी येथील मुंबई पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी हत्त्या

कणकवली प्रतिनिधी: कोळोशी वरची वाडी येथील मुंबई येथील पोलिस कर्मचारी विनोद मधूकर आचरेकर यांचा राहत्या घरात खून करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पाटील संजय गोरूले यांना घटनेची माहीत मिळताच पोलिसांना खबर दिली आहे.. विनोद आचरेकर कोळोशी गावी त्यांच्या रहात्या घरी एकटेच रहात होते. त्यांचा खून का? करण्यात आला. खूनी कोण आहे. याचा तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक हडळ यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. यानंतर गावातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली.

error: Content is protected !!