Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग आयोजित लायन्स फेस्टिवल

ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४ कुडाळ : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग यांच्या वतीने ३० व ३१ डिसेंबर २०२४ रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर लायन्स फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.…

दयानंद चौधरी यांच्याकडून वाढदिवसानिमित्त मांडकुली प्रशालेला स्मार्ट टिव्ही भेट

कुडाळ : कै. मनोरमा चौधरी ट्रस्टचे अध्यक्ष श्री दयानंद चौधरी यांच्याकडून आपल्या वाढदिवसानिमित्त प.पु आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुलीला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.त्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश मुंबई श्री. एल. डी. बिले यांचे हस्ते करण्यात आले. तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना…

मंत्री नितेश राणे यांचे नवे वक्तव्य पुन्हा चर्चेत

केरळ म्हणजे मिनी पाकिस्तानच आहे म्हणूनच प्रियांका गांधी तिथून निवडून येतात. असे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. तेथील सर्व अतिरेकी त्यांना मतदान करत असल्याचे वक्तव्य देखील त्यांनी केले आहे. दरम्यान अफझल खान वधाचे पोस्टर कोणी…

वाल्मीक कराड शरण येणार ?

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने चारही बाजूंनी फास आवळला आहे. त्यानंतर आता आरोपी वाल्मिक कराड 24 तासात आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याची बँक खातीही गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे वाल्मिक कराडच्या पुढे फक्त आत्मसमर्पणचा…

शिंदे गटाच्या खासदाराच्या गाडीला अपघात

मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. हा अपघात जेव्हा झाला, तेव्हा रवींद्र वायकर कारमध्येच होते, अशी माहिती समोर आली आहे.…

खा. नारायण राणे ठरले त्या मुलासाठी आधार

सिंधुदुर्ग : काही महिन्यांपूर्वी झालेल्या अपघातात पाय गमावलेल्या रूद्र या मुलासाठी खा. नारायण राणे हे आधार ठरले आहेत. काही महिन्यांपूर्वी आचरा मार्गावर झालेल्या अपघातात रूद्र धोंडू घाडी (१०) या मुलाला आपला उजवा पाय गमवावा लागला होता. मुलाच्या पालकांनी ही बाब…

लायन्स फेस्टिवल

🎗️ लायन्स क्लब ऑफ कुडाळ – सिंधुदुर्ग 🎗️ 💥 लायन्स फेस्टिवल 💥 ⚡ऑटो एक्स्पो इंडस्ट्रियल कम फूड फेस्टिवल २०२४⚡ ✨ विशेष सहकार्य : मा.श्री. निलेश राणे (आ. कुडाळ – मालवण विधानसभा) ✨ 💫 अनुष्का शिकतोडे – सुर नवा ध्यास नवा…

सडूरे सोनधरणे-तांबळघाटी उर्वरित रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम सरपंच दिपक चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या निधीतून रस्त्या कामाला मंजुरी भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या प्रयत्नांना यश वैभववाडी / प्रतिनिधी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे असलेल्या सौ विशाखा…

रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांची पोलीसात तक्रार

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी काल सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. या…

error: Content is protected !!